Official Communications

Blog & Announcements

Mandates, development updates, and official communications from the office.

मालेगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, उच्छाहात साजराHeritage

मालेगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, उच्छाहात साजरा

मालेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे नगराध्यक्ष ओम खुरसडे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी आयोजन. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नगराध्यक्षांचा पुढाकार.

Marathi Samachar News09 May 2026
मालेगाव पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगराध्यक्ष ओमप्रकाश खुरसडे आक्रमक; पालकमंत्र्यांकडे केली निधीची मागणीSocial Welfare Official

मालेगाव पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगराध्यक्ष ओमप्रकाश खुरसडे आक्रमक; पालकमंत्र्यांकडे केली निधीची मागणी

मालेगाव शहरातील गंभीर पाणीटंचाईवर उपाय म्हणून नगराध्यक्ष श्री. ओमप्रकाश मधुकरराव खुरसडे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन 'जिल्हा आकस्मिक निधी' देण्याची मागणी केली. पालकमंत्र्यांनी यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

Office30 Apr 2026
मालेगावात पाणीटंचाई निवारणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना; नगराध्यक्ष ओमप्रकाश खुरसडे यांचा पुढाकारDevelopment Official

मालेगावात पाणीटंचाई निवारणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना; नगराध्यक्ष ओमप्रकाश खुरसडे यांचा पुढाकार

"मालेगाव शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरातील बहुतांश भागांमध्ये नगरपंचायती मार्फत काही ठिकाण वरून पाईप लाईन काही भागात बोअरवेल उभारण्याचे काम करण्यात येत आहे. या कामासाठी आमदार भावनाताई गवळी, मी, सर्व नगरसेवक व नगरसेविका तसेच मुख्याधिकारी यांनी सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक ती कार्यवाही केली. या सामूहिक प्रयत्नांमुळे नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यास मोठी मदत होणार आहे. नागरिकांनी सुद्धा पाण्याचा वापर काटकसरीने करावा." — ओम खुरसडे, नगराध्यक्ष मालेगाव

Office29 Apr 2026
लोकसेवेचा वसा! मालेगाव शहरात भव्य 'मोफत RO पाणपोई' कार्यान्वित.Development Official

लोकसेवेचा वसा! मालेगाव शहरात भव्य 'मोफत RO पाणपोई' कार्यान्वित.

आमदार भावनाताई गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगावच्या जनतेसाठी स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. नगराध्यक्ष ओमप्रकाश खुरसडे व सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

Office05 Apr 2026
Blog & Official Announcements — Malegaon Jahangir Updates | Omprakash Khursade