Blog & Announcements
Mandates, development updates, and official communications from the office.
Development Officialमालेगावात पाणीटंचाई निवारणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना; नगराध्यक्ष ओमप्रकाश खुरसडे यांचा पुढाकार
"मालेगाव शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरातील बहुतांश भागांमध्ये नगरपंचायती मार्फत काही ठिकाण वरून पाईप लाईन काही भागात बोअरवेल उभारण्याचे काम करण्यात येत आहे. या कामासाठी आमदार भावनाताई गवळी, मी, सर्व नगरसेवक व नगरसेविका तसेच मुख्याधिकारी यांनी सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक ती कार्यवाही केली. या सामूहिक प्रयत्नांमुळे नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यास मोठी मदत होणार आहे. नागरिकांनी सुद्धा पाण्याचा वापर काटकसरीने करावा." — ओम खुरसडे, नगराध्यक्ष मालेगाव
Development Officialलोकसेवेचा वसा! मालेगाव शहरात भव्य 'मोफत RO पाणपोई' कार्यान्वित.
आमदार भावनाताई गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगावच्या जनतेसाठी स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. नगराध्यक्ष ओमप्रकाश खुरसडे व सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.